Maharshtra Congress : जम्बो कार्यकारिणीवरुन काँग्रेसमध्ये नाराजी | Nana Patole | Sakal Media

2021-08-27 1,185

Maharshtra Congress : जम्बो कार्यकारिणीवरुन काँग्रेसमध्ये नाराजी | Nana Patole | Sakal Media
नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष झाल्याच्या पाच महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर, काल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची जम्बो कार्यकरिणी घोषित करण्यात आली...या जम्बो कार्यकारिणीवरुन सध्या काँग्रेसमध्ये नाराजी असल्याची माहिती आहे... अनुभवी काँग्रेस नेत्यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आलीय... तर अनुभव कमी असणाऱ्यांना थेट जनरल सेक्रेटरी पदी संधी मिळालीय.. यामुळे बढती पेक्षा डीमोशन झाल्याची काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये भावना आहे.. या जम्बो कार्यकारिणीतल्या नियुक्तीवरून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्लीत पक्षश्रेष्ठींशीदेखील चर्चा करणार आहेत... तसंच या कार्यकारिणीमध्ये नाना पटोले, थोरात गटातील अनेकांना संधी मिळाली नसल्याची देखील चर्चा काँग्रेस वर्तुळात रंगलीय..
#congress #Nanapatole #Maharashtra

Videos similaires